शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

या तीन रंगीत खड्यांपैकी तुम्ही कोणता निवडाल? उत्तरातून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:56 IST

Personality Test : तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की, तुमच्या आवडत्या रंगानुसार यातील खडा निवडायचा नाहीये. तुम्हाला अशा दगडाची निवड करायची आहे जो पहिल्या नजरेत तुम्हाला आकर्षित करतो. 

Personality Test : जीवनात तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे फार महत्वाचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात ज्यातून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होत असतो. तुमचं बसणं-उठणं, चालणं, हावभाव यावरून तुमचा स्वभाव समजून घेता येत असतो. त्यासोबतच इतरही अनेक गोष्टी असतात. तुमच्यासमोर एक फोटो आहे ज्यात तुम्हाला तीन रंगीत खडे दिसत आहेत. तुम्हाला या तीनपैकी एका खडा निवडायचा आहे, तुम्ही जो खडा निवडाल त्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा होईल. तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की, तुमच्या आवडत्या रंगानुसार यातील खडा निवडायचा नाहीये. तुम्हाला अशा दगडाची निवड करायची आहे जो पहिल्या नजरेत तुम्हाला आकर्षित करतो. 

पहिला खडा - पहिला खडा हा निळ्या रंगाचा आहे. 'द माइंड जर्नल' नुसार, जर तुम्ही पहिला दगड निवडला असेल तर शक्य आहे की, तुम्हाला जीवनात सुरू असलेल्या गोंधळांपासून मुक्तता हवी आहे. जर तुम्ही निळा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे अनेक त्रास सहन करून मजबूत झाले आहात. तुम्ही एक संवेदनशील आणि सौम्य व्यक्ती आहात.

दुसरा खडा - दुसरा खडा हिरव्या रंगाचा आहे. जर तुम्ही हिरव्या रंगाचा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे त्यांच्या आजूबाजूला निगेटीव्ह एनर्जी अजिबात सहन करू शकत नाही. स्वत:ला निगेटीव्ह एनर्जीपासून वाचवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या लोकांमध्येही मिक्स होत नाहीत. तेच तुम्हाला दुसऱ्यांना माहीत म्हणता आलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांची मदत करण्याऐवजी स्वत:च्या गरजांकडे लक्ष दिलं पाहिजे. 

तिसरा खडा - जर तुम्ही तिसरा खडा निवडला असेल तर तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे जीवनात आशावादी विचार करतात. तुम्हाला तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स आवडतो. जेव्हा तुमच्या जीवनातील हा बॅलन्स बिघडतो तेव्हा तुम्हाला टेंशन येतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणं आवडतं. 

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वJara hatkeजरा हटके