प्रेमविवाह केल्यावर काही महिन्यांनी पतीला बसला धक्का, पत्नीच्या 'त्या' गुपिताची झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 17:27 IST2021-09-25T16:54:15+5:302021-09-25T17:27:28+5:30

एमीने 'ब्रांडी ब्रेवर' या नावाचा वापर केला आणि अनेक एडल्ड सिनेमात कलाकार म्हणून काम केलं. तिच्या अशा एक्स रेटेड पहिल्या सिनेमाचं शूटींग तेव्हा झालं जेव्हा ती २५ वर्षांची होती.

Joshua Christie idea new bride was ex porn star when they wed last month | प्रेमविवाह केल्यावर काही महिन्यांनी पतीला बसला धक्का, पत्नीच्या 'त्या' गुपिताची झाली पोलखोल

प्रेमविवाह केल्यावर काही महिन्यांनी पतीला बसला धक्का, पत्नीच्या 'त्या' गुपिताची झाली पोलखोल

एक तरूण एका तरूणीला पाहताच तिच्या प्रेमात पडला. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तरूणाने त्या तरूणीसोबत लग्न केलं. पण या तरूणाला तेव्हा धक्का बसला जेव्हा त्याला समजलं की, त्याने ज्या तरूणीसोबत लग्न केलं ती एक प्रसिद्ध पॉर्नस्टार होती. ही घटना ब्रिटनची आहे. ३४ वर्षीय एमी क्रिस्टोफर्सने २६ वर्षीय जोश नावाच्या तरूणासोबत लग्न केलं. E4 शोमध्ये दोघे येण्याआधी एमीने अनेक एक्स-रेटेड सिनेमात काम केलं होतं. 

एमीने 'ब्रांडी ब्रेवर' या नावाचा वापर केला आणि अनेक एडल्ड सिनेमात कलाकार म्हणून काम केलं. तिच्या अशा एक्स रेटेड पहिल्या सिनेमाचं शूटींग तेव्हा झालं जेव्हा ती २५ वर्षांची होती. एमीच्या भूतकाळाबाबत समजल्यावर तिचा पती जोशच्या मित्राने सांगितलं की, 'त्याला(जोश) या याच आठवड्यात एमीच्या भूतकाळाबाबत समजलं. तो म्हणाला की, त्याला हे आधी कळू शकलं नाही. आता त्याचा विचार आहे की, सर्वांचाच एक भूतकाळ असतो'. (हे पण वाचा : ६५ वर्षीय अब्जाधीश ३३ वर्षीय तरूणीच्या प्रेमात, आता कहाणीत आला ट्विस्ट)

तेच एमीच्या एका मैत्रिणीने सांगितलं की, 'एमी एक पॉर्न स्टार होती आणि नेहमी विचार करत होती की, तिच्या एक्स रेटेड भूमिका सार्वजनिक झाल्यावर तर काय होईल. पण आता हे सगळं काही मागे गेलं आहे. एमीची मैत्रीण म्हणाली की, 'या अशा गोष्टी नाहीत ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू शकाल. अशात तिच्या पतीला एकटं सोडा'. ज्या शोमध्ये एमी आणि जोश आले त्यात जोड्या अनोळखी रूपात भेटतात. आणि एकत्र राहण्याआधी लग्न करतात. नंतर हनीमूनवर जातात. 

त्यानंतर एकमेकांबाबत जाणून घेऊन हे ठरवतात की, त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे की नाही. तेच या कार्यक्रमात एमी म्हणाली की, तिला जोशला भेटल्यावर असं वाटत होतं की, ती वेगळ्या विश्वात आहेत. कारण तिच्या आधीच्या पार्टनरने तिला सोडलं होतं. आता एका फ्लॅटमध्ये राहत असताना त्यांच्यात भांडणं होतात.
 

Web Title: Joshua Christie idea new bride was ex porn star when they wed last month