शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने मेसेजमध्ये चुकून Conditioner च्या जागी लिहिलं Condom, वडिलांनी पाहिला मेसेज आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 12:29 IST

इंग्लंडच्या लिंकनशायरच्या क्लीथॉर्प्सची राहणारी ३४ वर्षीय कर्स्टी मॅकीने आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर आणायला सांगितलं. 

कधी कधी घाईत आपण चुकून असे काही मेसेज पाठवतो की, ज्यामुळे अर्थाचा बेअर्थ होतो. कधी कधी तर आपण अंदाजही लावत नाही असा गोंधळ होतो. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. इंग्लंडच्या लिंकनशायरच्या क्लीथॉर्प्सची राहणारी ३४ वर्षीय कर्स्टी मॅकीने आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर आणायला सांगितलं. 

द सनच्या रिपोर्टनुसार, कर्स्टीने आपल्या आईला कंडीशनर आणण्यासाठी सांगितलं. पण प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे टाइप करताना कंडीशनरच्या जागी कंडोम असं टाइप झालं.  कर्स्टीने सांगितलं की, 'माझे बाबा किचनमध्ये होते. तिथे आईचा फोन चार्जिंगला लावलेला होता आणि त्यांनी माझा मेसेज वाचला. यानंतर त्यांनी मला प्रॉस्टिट्यूट समजलं. ते धावत दुसऱ्या रूममध्ये गेले आणि आईला ही बाब सांगितली. 

कर्स्टी मॅकीने सांगितलं की, मेसेज पाठवल्यानंतरही मला मी केलेल्या चुकीबाबत लक्षात आलं नाही. आणि आईने मला सांगितलं की, बाबांनी माझे मेसेज वाचले तेव्हा त्यांना मी प्रॉस्टिट्यूट वाटले. तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. (हे पण वाचा : दोन तरूणींना एकाचवेळी डेट करत होता तरूण, दोघींनाही ते समजलं आणि मग...)

कर्स्टी मॅकीने सांगितलं की मेसेजमध्ये लिहिलं होतं की, 'आई तू सकाळी कंडोम आणू शकते का? माझ्याकडील संपलं आहे आणि सकाळी माझ्याकडे ग्राहक येणार आहेत'. तिने सांगितलं की, प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी कंडोम झालं होतं.

कर्स्टी पुढे म्हणाली की, 'माझे वडील फार जुन्या जमान्यातील आहेत आणि हा मेसेज पाहिल्यावर फार गंभीर झाले होते. माझ्यासाठी सुद्धा ही चूक फार लाजिरवाणी होती. सुदैवाने आईने नंतर सगळं क्लिअर केलं आणि माझ्यासाठी कंडीशनर घेऊन आली. 

टॅग्स :Englandइंग्लंडJara hatkeजरा हटके