शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

CoronaVirus : कौतुकास्पद! ९ वर्षीय मुलीने कोरोनाग्रस्तांना 'अशी' केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:43 PM

सरकारच्या या मदतीला एका चिमुरडीने प्रतिसाद देत कोरोनाग्रस्तांसाठी मदत  केली आहे.

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लोकांना सर्व- सोयी सुविधा पुरवण्यासाठी आणि समाजातील गोरगरीब जनतेची मदत करण्यासाठी सरकारने आवाहन केलं होतं. सरकारच्या या मदतीला एका चिमुरडीने प्रतिसाद देत कोरोनाग्रस्तांसाठी मदत  केली आहे.

ही चिमुरडी भोपाळची रहिवासी आहे. ९ वर्षीय मुलीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला प्रसिताद देत मदतीचा  हात पुढे केला आहे.  या मुलीचे नाव  चाहत कुकरेजा असं आहे. ही मुलगी इयत्ता तिसरी शिकते. पण या वयात सुद्धा या मुलीने समाजासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

चाहतला वृत्तपत्र वाचत असाताना ही एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान निधीच्यामार्फत मदत केली जात आहे. हे पाहून चाहतने लगेचंच आपले पैसे वाचवून ठेवलेलं भांड आपटलं आणि त्यातून पैसै काढून आपले वडिल राजेश कुकरेजा यांना दिले. चाहतचा  हा  पैश्यांचं भांडं फोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत ने ९८५ रुपयांची मदत दिली आहे. सोशल मीडियावर चाहतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या