शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

काय सांगता! महिलेने जुळ्या बाळांना दिला जन्म, पण दोघांचेही वडील निघाले वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 5:50 PM

महिलेच्या पतीने बाळांची DNA टेस्ट करण्याचा विचार केला. या डीएनए टेस्ट रिपोर्टने त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला.

चीनमधून सतत काहीना काही अशा घटना समोर येत असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. बाळांच्या जन्मामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. पण महिलेच्या पतीने बाळांची DNA टेस्ट करण्याचा विचार केला. या डीएनए टेस्ट रिपोर्टने त्याच्या आनंदात मिठाचा खडा पडला. इतकंच नाही तर डॉक्टरही रिपोर्ट पाहून हैराण झाले.

पत्नीची झाली पोलखोल

जुळ्या मुलांच्या डिलिव्हरीनंतर डॉक्टर तेव्हा हैराण झाले जेव्हा त्यांनी डीएनए रिपोर्ट पाहिला. DNA टेस्ट रिपोर्टमधून समोर आलं की, जुळ्या बाळांचा पिता एक नाही तर दोन आहेत. म्हणजे एकत्र जन्म घेणाऱ्या बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. DNA रिपोर्टमुळे दगा देणाऱ्या पत्नीची पोलखोल झाली आहे. पतीसमोर जेव्हा हे सगळं आलं तेव्हा त्यालाही धक्का बसला. (हे पण वाचा : लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे')

काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. पण चीन पॉप्युलेशन कंट्रोल पॉलिसीच्या वादावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात नवजात बाळांच्या बर्थ सर्टिफिकेटसाठी डीएनए टेस्ट केली गेली होती. यादरम्यान समजलं की, दोघांचा डीएनए वेगवेगळा होता. वडील होण्याचा आनंद साजरा करत असलेल्या महिलेच्या पतीला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांना धक्का बसला. तो म्हणाला की, त्याला कधीच समजलं की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. (हे पण वाचा : १२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य)

कसं झालं हे?

बाळांची टेस्ट करणारे डॉ. डेंग यजुं म्हणाले की, अशा केस फार दुर्मीळ असतात. डॉक्टरांनुसार, अशी केस करोडोमध्ये एखादीच होते. ते म्हणाले की, जेव्हा एका महिलेचं एकाच महिन्यात दोनदा ओवल्यूशन होतं आणि त्यानंतर कमी वेळाच्या अंतराने दोन्ही लोकांसोबत संबंध ठेवले जातात. तेव्हा अशा स्थिती महिला जुळ्या बाळांना जन्म तर देते. पण त्यांचे वडील  वेगवेगळे असतात. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेPregnancyप्रेग्नंसी