शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

विमानातून सारे प्रवासी उतरले की काय करावे लागते? एअर होस्टेसचे काम संपते? थांबा... खरं 'मिशन' तर तिथूनच सुरू होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:12 IST

Air Hostess Duties After Landing: विमान लँड झालं की एअर होस्टेसचं काम संपलं, असं तुम्हालाही वाटतं का? ✈️ प्रत्यक्षात मात्र त्यांची खरी धावपळ तेव्हाच सुरू होते.

विमानात एअर होस्टेसला पाहिल्यावर आपल्याला वाटतं की, त्यांचे काम फक्त प्रवाशांचे स्वागत करणे आणि जेवण देणे इतकेच आहे. विमान जमिनीवर उतरले की त्याही प्रवाशांसोबत आरामात बाहेर पडत असतील, असा आपला समज असतो. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. विमान लँड झाल्यानंतर पुढच्या उड्डाणासाठी तयार होईपर्यंतच्या त्या २० ते ३० मिनिटांत एअर होस्टेसना किती कसरत करावी लागते, याचा उलगडा नुकताच झाला आहे.

प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतर एअर होस्टेसची खरी ड्युटी सुरू होते. याला 'कॅबिन सिक्युरिटी चेक' आणि 'सर्व्हिस ट्रान्झिशन' असे म्हणतात. प्रत्येक प्रवाशाच्या सीटवर किंवा 'ओव्हरहेड बिन'मध्ये कोणी काही संशयास्पद वस्तू किंवा सामान विसरले आहे का, याची तपासणी करावी लागते. अनेकदा प्रवासी आपलं पाकीट, पासपोर्ट किंवा मोबाईल विसरतात. हे सामान एअरलाईनच्या 'लॉस्ट अँड फाऊंड' विभागाकडे सोपवण्याची जबाबदारी त्यांचीच असते. विमान लँड झाल्यावर सफाई कामगार येतात, पण त्यांच्यासोबत समन्वय साधणे, सीट कव्हर ठीक करणे आणि प्रत्येक सीटवर मॅगझिन किंवा सेफ्टी कार्ड आहे का, हे पाहणं एअर होस्टेसलाच करावे लागते. तसेच प्रत्येक उड्डाणापूर्वी आणि नंतर 'लाईफ जॅकेट्स' त्यांच्या जागी आहेत की नाही, हे त्यांना प्रत्यक्ष तपासावे देखील लागते.

जेवणाची आणि पाण्याचा हिशोबविमानात किती जेवण शिल्लक आहे, पुढच्या ट्रिपसाठी किती 'मील ट्रे' लोड झाले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची पातळी काय आहे, याचा रिपोर्ट त्यांना ग्राउंड स्टाफला द्यावा लागतो. हे सर्व काम इतक्या वेगात करावे लागतं की त्यांना स्वतःसाठी पाणी पिण्याइतकाही वेळ मिळत नाही.

विश्रांती नाही, तर 'ब्रीफिंग'विमान लँड झाल्यावर त्यांना घरी जाता येत नाही. त्यांना पुढील उड्डाणासाठी 'कॅप्टन'सोबत ब्रीफिंगमध्ये सहभागी व्हावे लागते. खराब हवामान किंवा तांत्रिक गोष्टींची चर्चा या बैठकीत होते. त्यामुळे ग्लॅमरस दिसणाऱ्या या प्रोफेशनमध्ये शारीरिक आणि मानसिक कष्ट प्रचंड आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Air hostess work starts after passengers leave: Real mission begins!

Web Summary : Air hostesses' duties extend beyond passenger service. After landing, they conduct security checks, manage lost items, coordinate with cleaning staff, and ensure safety equipment is in place. They also handle meal and water inventory and attend pre-flight briefings, revealing a demanding job.
टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ