रोजच्या वापरातल्या गोष्टींवरील 'या' खुणांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:35 IST2018-08-22T15:32:00+5:302018-08-22T15:35:57+5:30
आपण रोज अनेक वस्तू वापरतो त्यातील वस्तूंवर अनेक अशी चिन्ह किंवा खूणा करण्यात आलेल्या असतात. पण त्या खूणा किंवा चिन्ह कशासाठी आहेत? हे आपल्याला माहीत नसतं किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

रोजच्या वापरातल्या गोष्टींवरील 'या' खुणांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
आपण रोज अनेक वस्तू वापरतो त्यातील वस्तूंवर अनेक अशी चिन्ह किंवा खूणा करण्यात आलेल्या असतात. पण त्या खूणा किंवा चिन्ह कशासाठी आहेत? हे आपल्याला माहीत नसतं किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्या वस्तूंवर देण्यात आलेल्या या खूणा आपल्या उपयोगासाठीच असतात. जाणून घेऊयात अशा काही वस्तूंबाबत ज्यावर असणाऱ्या अनेक खुणांचा उपयोग आपल्याला माहीत नसतो.
1. हेडफोन जॅकवर असणाऱ्या लाईन्स

2. आयफोनमध्ये कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये असलेलं छिद्र

3. कम्प्युटरच्या किबोर्डवरील F आणि J किजवर असलेल्या रेषा

4. पॅन्टवर असलेली घडी
