शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रामेश्वर खुर्द येथे जि.प. शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:56 PM

रामेश्वर खुर्द येथे जि.प.मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अमळनेर : तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे जि.प.मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी अमळनेर येथील श्रीमती भानुबेन शहा गोशाळेतर्फे उपलब्ध झालेल्या शालेय गणवेशचे वाटपही करण्यात आले.माजी आमदार साहेबराव पाटील प्रमुख अतिथी होते. भानुबेन शहा गोशाळेतर्फे चेतन शहा, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदींनी शालेय गणवेश उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांच्या हस्ते ते वाटप करण्यात आले.यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच गंगाराम पाटील, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे, विक्रांत पाटील, रामकृष्ण पाटील, पुना वंजारी, सुरेश वंजारी, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, शरद सोनवणे, मनोहर पाटील, योगेश पाटील, वैशाली पाटील उपस्थित होते.स् ाूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.

टॅग्स :SchoolशाळाAmalnerअमळनेर