शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण यंत्रणेसाठी मनपाकडे डीपीआर सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

यावेळी एआयबीसीसी कंपनीच्या प्रतिनिधींनी संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर मनपाकडे सादर करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. या बैठकीला स्थायी ...

यावेळी एआयबीसीसी कंपनीच्या प्रतिनिधींनी संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर मनपाकडे सादर करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. या बैठकीला स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा, रियाज बागवान, सुनील महाजन, विशाल त्रिपाठी, आणि एआयबीसीसी, झायलेम व सेनसिस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एआयबीसीसी कंपनीने जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन सुसज्ज यंत्रणा बसवून देत मनपाला फायदा होईल असे,प्रकल्प सुचविणारा प्रस्ताव दिला होता. शनिवारी प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी पुन्हा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर, आयुक्तांसह सर्वांनी प्रस्तावातील तांत्रिक आणि इतर बाबी समजून घेतल्या. कंपनीच्या प्रतिनिधींनी नगरसेवकांच्या शंकांचे निरसन केले. जळगाव शहराचा आणि आजवरच्या आकडेवारीचा तसेच भविष्यातील गुंतवणूक व वसुलीचा अभ्यास करून सविस्तर डीपीआर मनपाकडे लवकरात लवकर सादर करण्यात येईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. दरम्यान या बैठकीत एक अत्याधुनिक वॉटर मीटर दाखवून त्याची वैशिष्ट्ये देखील कंपनीतर्फे सांगण्यात आली.