शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सभापती व सभासदांत हमरीतुमरी

By admin | Updated: May 30, 2017 00:34 IST

नेरी : कापूस उत्पादक संस्थेच्या जागा विक्रीचा घाट, सभासदांचा विरोध

नेरी, ता.जामनेर : जामनेर तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेची बखळ जागा विक्री करण्याचा घाट रचला जात असून, यास संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी विरोध केला असता संस्थेचे सभासद व जामनेर बाजार समितीचे सभापती यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हमरीतुमरीत झाले.      सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर खमंग चर्चा सुरू असताना संस्थेच्या मालकीची गट नंबर 306 पैकी मुख्य कार्यालयाच्या दक्षिणेकडील काही मोकळी जागा विक्री करण्याचा विषय घेण्यात आला. यावर गोविंदा पंढरी पाटील, तुकाराम शेळके, गोरख इधाटे यांच्यासह अनेक शेतक:यांनी जागा विक्री करण्यास तीव्र विरोध करत आपला संताप व्यक्त केला.     त्याचवेळेस बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम यांनी विरोध करणा:या शेतक:यांना समजावण्याचा प्रय} केला. तेव्हा नेरी दिगर येथील शेतकरी गोविंदा पाटील यांनी तुकाराम निकम यांनादेखील विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हमरीतुमरीत झाले. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, संस्थेचे चेअरमन संजय पाटील, संचालक अनिल पाटील आदींनी वेळीच या दोघांमध्ये मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला. संस्थेचे जिनिंग प्रेसिंग युनिट सन 2017 ते 2022 या मुदतीत भाडेकराराने देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. एकंदरीत, झालेल्या या वादळी सभेत मंजूर झालेले विषय                पुढे कशा पद्धतीने हाताळले जातात याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून आहे. संस्थेला पैशांची गरज नसताना जागा विकायची कशाला? ही जागा एका व्यापा:याच्या खिशात घालायची हा यामागील हेतू आहे. विरोध केल्याने सभापतींनी अपशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला. कुठल्याही परिस्थितीत जागा विकू दिली जाणार नाही.-गोविंदा पंढरी पाटील, शेतकरी, नेरी दिगर, ता. जामनेर