शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पावर आज विद्यापीठाची अधिसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची ऑनलाइन बैठक प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २९ ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची ऑनलाइन बैठक प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २९ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी २५ मार्च रोजी अधिसभेची बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती तहकूब झाल्यामुळे ही सभा आता मंगळवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ.श्यामकांत भादलीकर यांनी दिली. या बैठकीत विद्यापीठाचा सन २०२१-२२चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

------

डॉ.कमलाबाई सोहनी यांची पुण्यतिथी साजरी

जळगाव : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे भारतातील पहिल्या महिला पीएच.डी संपादन करणाऱ्या डॉ.कमलाबाई सोहनी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उच्चशिक्षण सहसंचालक प्रा.सतीश देशपांडे, प्रभात चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर, प्राचार्य अशोक राणे यांनी सोहनी यांच्या जीवनातील विविध प्रसंग स्पष्ट केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.नाना गायकवाड, प्राचार्य यादव सनेर, प्राचार्य लता मोरे, डॉ.आरती सपकाळे, डॉ.शैलजा भंगाळे आदी उपस्थित होते.