शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

विशेष ११ गाड्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : रेल्वे प्रशासनाने अमरावती-मुंबई, नागपूर-अहमदाबाद-कोल्हापूर-पुणे या यासह ११ विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने अमरावती-मुंबई, नागपूर-अहमदाबाद-कोल्हापूर-पुणे या यासह ११ विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत करण्याचे निर्णय घेतला आहे.

०२११२ अमरावती-मुंबई विशेष (दैनिक) १ जुलैपासून पूर्ववत आणि ०२१११ मुंबई-अमरावती विशेष (दैनिक) २ जुलैपासून पूर्ववत.

०११३७ नागपूर-अहमदाबाद विशेष (बुधवार) ७ जुलैपासून पूर्ववत आणि ०११३८ अहमदबाद-नागपूर स्पेशल (गुरुवार) ८ जुलैपासून पूर्ववत.

०१४०३ नागपूर-कोल्हापूर विशेष (मंगळवार, शनिवार) ३ जुलैपासून पूर्ववत आणि ०१४०४ कोल्हापूर-नागपूर विशेष (सोमवार, शुक्रवार) २ जुलैपासून पूर्ववत.

०११३१ दादर-साईनगर शिर्डी विशेष ३ तर ०११३२ साई नगर शिर्डी-दादर विशेष ४ जुलैपासून पूर्ववत.

०२१४७ दादर-साई नगर शिर्डी विशेष (शुक्रवार) २ जुलै व ०२१४८ साई नगर शिर्डी-दादर विशेष (शनिवार) ३ जुलैपासून पूर्ववत.

०२०३५ पुणे-नागपूर विशेष ४ व ०२०३६ नागपूर-पुणे ३ जुलैपासून पूर्ववत, ०२११३ पुणे-नागपूर विशेष ३ व ०२११४ नागपूर-पुणे विशेष २ जुलैपासून पूर्ववत.

०२११७ पुणे-अमरावती एसी विशेष (बुधवार) ७ व ०२११८ अमरावती-पुणे एसी विशेष (गुरुवार) ८ जुलैपासून पूर्ववत.

०२२२३ पुणे-अजनी विशेष (शुक्रवार) १० व ०२२२४ अजनी-पुणे विशेष (मंगळवार) ६ जुलैपासून पूर्ववत.

०२०४१ पुणे-नागपूर स्पेशल (गुरुवार) १ व ०२०४२ नागपूर-पुणे (शुक्रवार) विशेष २ जुलैपासून पूर्ववत.

०२२३९ पुणे-अजनी विशेष (शनिवार) ३ व ०२२४० अजनी-पुणे विशेष (रविवार) ४ जुलैपासून पूर्ववत होईल.