शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

मालवाहू वाहनाच्या धककेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:59 PM

एक जण जखमी

पारोळा : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने कैलास दिलीप चौधरी (४१, रा. बुरझड ता. जि. धुळे ) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. त्यांचामागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावर पारोळा शहरापासून दीड किमी अंतरावर सत्यनारायण मंदिरा जवळ झाला.कैलास दिलीप चौधरी (४१) व अन्य एक जण मोटारसायकलने (क्रमांक एमएच १८, बीयू ०७३७) धुळेकडे जात असताना समोरून साहित्य घेऊन येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ०४, बीयू ०५२४) जबर धडक दिली. त्यात मोटरसायकलचालक कैलास चौधरी हे जागीच ठार झाले तर त्यांच्या मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळा वरून रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी जखमीला पारोळा कुटीर रुग्णल्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ. योगेश साळुंके डॉ. पारोचे यांनी उपचार केले.अपघातानंतर मालवाहू वाहन पोलिसांनी पकडले असून चालकासही ताब्यात घेण्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव