अजिंठा चौकातून दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:21 IST2021-03-25T23:21:48+5:302021-03-25T23:21:48+5:30

जळगाव : अजिंठा चौकोनानजीकच्या देशी दारूच्या दुकानासमोर पार्किंग केलेली प्रवीण रमेश दांडेकर (रा.कालंकामाता मंदिराजवळ) यांच्या मालकीची २० हजार रुपये ...

The two-wheeler was removed from Ajanta Chowk | अजिंठा चौकातून दुचाकी लांबविली

अजिंठा चौकातून दुचाकी लांबविली


जळगाव : अजिंठा चौकोनानजीकच्या देशी दारूच्या दुकानासमोर पार्किंग केलेली प्रवीण रमेश दांडेकर (रा.कालंकामाता मंदिराजवळ) यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ एन ६९७९) २३ मार्च रोजी दुपारी चार वाजता चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे‌. तपास मिलिंद सोनवणे करीत आहे.

Web Title: The two-wheeler was removed from Ajanta Chowk