शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या खून प्रकरणात दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:31 IST

१७ महिन्यापूर्वीची घटना : दारु कमी भरल्याचे कारण

जळगाव : मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात सोनू गोरख साळुंखे (पाटील) (१९, रा.मिलिटरी कॉलनी, तांबापुरा) या तरुणाच्या खून प्रकरणात मोहन चंद्रकांत जाधव उर्फ प्यारे मोहन (१९) व गुड्डू उर्फ कनशा वहाब शेख खून (२२, रा.तांबापुरा) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या.पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१८ रोजी मयत सोनू गोरखसिंग साळुंखे, मच्छिंद्र तुकाराम नाथ( २३), मोहन जाधव(१९) व कानशा शेख( २२) हे चौघे जण शिरसोली नाकाजवळील हॉटेलवर मद्यप्रशान करण्यासाठी बसले होते. दरम्यान, सोनू याने गुड्डूच्या ग्लासात कमी दारु टाकली या कारणावरुन चौघांमध्ये वाद झाला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी उद्यान परिसरात गुराख्याला झुडपांमध्ये सोनूचा मृतदेह आढळून आला होता.११ साक्षीदारांची तपासणीजिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद करुन गोपाळ बाटुंगे, जयसिंग पाटील, जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय कुरकुरे व तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह ११ साक्षीदार तपासले. साक्ष व परिस्थिती जन्य पुरावे लक्षात घेत न्यायालयाने चंद्रकांत जाधव व कानशाशेख यांना जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मच्छिंद्र तुकाराम नाथ याची निर्दोष सुटका करण्यात आली.‘लोकमत’ चा अंदाज ठरला होता तंतोतंत खरात्याच्या शरीरावर जखमा दिसत नसल्या तरी नाकातून व कानातून रक्त आलेले होते. घटनास्थळावर गोठलेले रक्त होते. त्याशिवाय दिवसा माणूस जावू शकत नाही अशा ठिकाणी त्याचा मृतदेह होता.त्यामुळे हा खून असल्याचा संशय ‘लोकमत’ ने व्यक्त केला होता, मात्र दारुच्या नशेतच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, शरद भालेराव, भरत लिंगायत व अशोक सनगत यांनी तपास करीत आरोपींनाच पोलिसात हजर केले होते. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव