शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला चारचाकी धडकल्याने दोन ठार, चार गंभीर

By admin | Updated: March 27, 2017 13:25 IST

जाडगाव फाटय़ावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ ठार झालेले कुटुंब जळगाव येथील असून ते अकोला येथील एका लग्नसमारंभावरून परत येत होते.

 फुलगाव, ता.भुसावळ, दि.27- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर ट्रकला ओव्हरटेक करणा:या चारचाकी समोरून येणा:या ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल़े जाडगाव फाटय़ावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़  ठार झालेले कुटुंब जळगाव येथील असून ते अकोला येथील एका लग्नसमारंभावरून परत येत होते.

या अपघातात चारचाकी चालक सुधीर शांताराम सोनवणे व गणेश अभिमन्यू फुलपगारे (दोघे रा़ जळगाव) जागीच ठार झाले तर प्रथमेश फुलपगारे, सीमा भगत, गिरीश तायडे, शामा देविदास भोलाणे हे गंभीर जखमी झाल़े त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल़े  मयत व जखमी हे जळगावच्या स्काऊट-गाईड कार्यालयात नोकरीला असल्याची माहिती मिळाली आह़े  आशिया महामार्गावरील जाडगाव फाटय़ावर चारचाकी (एम़एच़19 एएक्स 0585) ही ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणा:या ट्रकवर आदळली़ 
सात महिन्याची चिमुकली बचावली 
या अपघातात सात महिन्याची चिमुकली बचावली आह़े  वरणगाव येथील पी.ए.पाटील यांच्याकडे या चिमुरडीला तात्पुरता ठेवण्यात आले आह़े