शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:12 IST

दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदोन ट्रकमध्ये भीषण धडकदोन जणांचा मृत्यू, तीन जण जखमीराष्ट्रीय महामार्गावर घडला भीषण अपघात

जळगाव : दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी(24 जानेवारी) सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास  जळगावजवळ अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  

 

(नाशिकजवळ बस-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार)

पोपट पांडुरंग पठारे (वय ५० वर्ष) आणि चालक गयास गंभीर पिंजारी (वय ६८वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रकपैकी एक ट्रक नागपूर  येथून कोळसा घेऊन जळगावच्या दिशेनं प्रवास करत होता. तर दुसरा ट्रक जळगाव येथून सिमेंट घेऊन जात होता. हे दोन्ही ट्रक जळगाव जवळ आल्यानंतर त्यांची भीषण धडक झाली आणि दुर्घटना घडली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalgaonजळगाव