शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवून स्वागत 

By अमित महाबळ | Updated: June 27, 2023 16:19 IST

कापूस अनुदान व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव : कापूस अनुदान आणि अन्य प्रश्नांच्या संदर्भात राज्य सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

कापूस अनुदान व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा आकाशवाणी चाैकात आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, उमेश नेमाडे, प्रमोद पाटील यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे