शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जळगावात दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुण अभियंता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:21 PM

डोक्याला गंभीर दुखापत

जळगाव : रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन स्वप्नील देविदास पवार (वय ३४, रा.गायत्री नगर,जळगाव मुळ रा.भडगाव) हा तरुण अभियंता ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री साडे बारा वाजता जळगावात घडली. या अपघात प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.स्वप्नील पवार हा तरुण शुक्रवारी रात्री मित्राच्या संगणक दुरुस्तीच्या दुकानावर गेला होता. तेथून काम आटोपल्यानंतर रात्री १२.१५ वाजता दुकानातून दुचाकीने (क्र.एम.एच १९, बी.ए.२७०९) घरी यायला निघाला असता इंडिया गॅरेजजवळ दुचाकी दुभाजकावर आदळली. त्यात स्वप्नील दुचाकीसह कोसळला. यात डोक्याला मार लागला. जागेवरच रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याने मोबाईलवरुन आई सुनंदा यांना अपघाताची माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना अपघाताचे दृष्य नजरेस पडले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले, तेथे त्याचा श्वास थांबला. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव