शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुरेल भक्तीगीतांनी रसिक झाले मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:08 IST

जळगाव : ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था, माझे माहेर पंढरी यासह एकाहून एक सुरेल भक्तीगीते सादर करीत कलावंतांनी दाद मिळविली. ...

जळगाव : ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था, माझे माहेर पंढरी यासह एकाहून एक सुरेल भक्तीगीते सादर करीत कलावंतांनी दाद मिळविली.शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. वासुदेव विठ्ठल तथा भैय्यासाहेब गंधे बहुउद्देशिय सभागृहाच्या नुतनीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी मंगळवारी सायंकाळी ‘ओंकार नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दावलभक्त, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे यासह विश्वस्त व बांधकांम समिती प्रमुख प्रेमचंद ओसवाल उपस्थित होते.यावेळी वास्तूविशारद सपन झुणझुणवाला यांचा सत्कार करण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या ‘ओंकार -नाद’ या कार्यक्रमाने जळगावकर मंत्रमुग्ध झाले होते.तरुणांनी तयारीनिशी सादर केली गीतेगायिका श्रृती जोशी, सूरज बारी आणि अक्षय गजभिये यांनी विविध भक्तीगीते सादर केली. यामध्ये मोरया-मोरया गणपती बाप्पा मोरया, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी, विठु माऊली तू माऊली जगाची यासह विविध प्रकारची १७ भक्ती गीते सादर केली. कलावतांनी गायलेल्या प्रत्येक भक्तिगीतावर रसिकांची दाद मिळविली. त्यांना ललित वाघ, सूरज बारी यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन व आभार सोनिका मुजूमदार यांनी केले. रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव