शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरे कर्म, स्वभाव मुझे जीने नही देंगे’ अशी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:53 IST

जळगाव : ‘मेरे कर्म और स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया देंगे, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून ...

जळगाव : ‘मेरे कर्म और स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया देंगे, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून प्रमोद लालचंद दायमा (५०, रा. भिलपुरा चौकीजवळ, शनीपेठ ) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता उघडकीस आली.शहरातील भिलपुरा चौकीजवळ प्रमोद दायमा हे पत्नी राजश्री सोबत वास्तव्यास होते. मुलगा कृष्णा हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुण्याला नोकरी करतो. मुलगी राजश्री ही विवाहित आहे. प्रमोद दायमा हे त्यांचे नातेवाईक डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्या आयुर्वेदीक दवाखान्यात औषधी बनवायचे काम करीयचे. तर पत्नी राजश्री मेहंदी आर्टिस्ट आहे. आॅर्डर मिळेल त्यानुसार त्या मेहंदी काढून देण्याचे काम करतात.मोलकरणीमुळे प्रकार उघडराजश्री या गुरुवारी दुपारी १ वाजता आॅर्डरनुसार मेहंदी काढावयास गेल्या होत्या. प्रमोद हे घरी एकटेच होते. यादरम्यान त्यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी साडे जार वाजता घर कामावर असलेली मोलकरीण आली असता तिला प्रमोद दायमा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांनी तत्काळ असलेल्या डॉ. त्रिपाठी यांच्या रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्यासह दायमा यांचे शालक मनपाचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. राजश्री दायमा यांचा मन हेलावणारा आक्रोश होता. माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.मृत्यूपूर्व चिठ्ठीत काय म्हटले आहे....प्रमोद दायमा यांनी मृत्युपूर्वी लिहलेली हिंदी भाषेतील चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी ‘मेरे कर्म और मेरे स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया बढायेंगे, इसलिये मै फाशी ले रहा हू, मेरी सुसाईड को किसीको भी जिम्मेदार ना ठहराना’ असे म्हटले आहे. शनिपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव