शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

फैजपूरला जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 4:02 PM

जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात आला.

फैजपूर, जि.जळगाव : जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात आला. आॅलम्पिक सामन्यांच्या पारंपरिक धर्तीवरच स्व.जे.टी. महाजन यांच्या स्मारकासमोरून इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात मशाल पेटवून दहावीच्या विद्यार्थ्यांव्दारा धावत व एक-दुसऱ्याला सोपवत ती शाळेत आणली गेली. यानंतर मसाका अध्यक्ष शरद महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.प्राचार्य मोझेस जाधव यांनी प्रास्ताविक केले.टीएमई सोसायटीचे संचालक प्रभाकर सरोदे, सचिव व्ही.आर.झोप आदींनी मार्गदर्शन केले.मैदानी खेळांमध्ये वैयक्तिक व सांघिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, धावणे, लिंबू चमचा, पुस्तक स्थैर्य, बेडूक उड्या उलट धाव आदी खेळ क्रीडाशिक्षक विश्वजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यंदा पथसंचलन प्रमुख म्हणून विद्यार्थी अनिकेत जैतकरने जबाबदारी पार पाडली. कला शिक्षिका वैशाली किरंगे व त्यांच्या सहाय्यक गटाने फलक चित्रणातून क्रीडेला एक वेगळा आयाम देत खेळाचे महत्व दर्शवणारे फलक चित्रण केले.प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात येणाºया प्रिन्सिपल चषक क्रिकेट स्पर्धेत इयत्ता दहावीतील विद्यार्थी कॅप्टन अफताब शेख याच्या संघाने बाजी मारली. याच स्पर्धेत सर्वोच्च फलंदाज म्हणून अफताब शेख, सर्वोच्च गेंदबाज म्हणून संकल्प लोधी तर एकूण खेळीत विद्यार्थी सिद्धेश पाटीलने चषक स्पर्धा वीर खेळाडूचा किताब पटकावला.सूत्रसंचालन शिक्षक ईश्वर चौधरी यांनी केले. प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षिका पूनम नेहेते आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाFaizpurफैजपूर