वरणगाव येथे दुकानाचे शटर उचकवून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:02 IST2018-11-10T12:02:32+5:302018-11-10T12:02:56+5:30

वरणगाव, जि. जळगाव : वरणगाव शहरातील भरवस्तीतील दुकानाचे शटर वाकवून दोन जणांनी आठ हजार रुपयांची चिल्लर लंपास केली. रामपेढ ...

Shutting shop shutters in Varangaon and stealing | वरणगाव येथे दुकानाचे शटर उचकवून चोरी

वरणगाव येथे दुकानाचे शटर उचकवून चोरी

वरणगाव, जि. जळगाव : वरणगाव शहरातील भरवस्तीतील दुकानाचे शटर वाकवून दोन जणांनी आठ हजार रुपयांची चिल्लर लंपास केली.
रामपेढ भागातील संजय जैन यांच्या मालकीच्या दुकानात शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्या वेळी दुकानात असलेली आठ हजार रुपयांची चिल्लर लंपास केली. चोरटे सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Web Title: Shutting shop shutters in Varangaon and stealing