बोदवड तालुक्यातील जामठी येथे दुकान फोडले, १ लाख २० हजाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:22 IST2019-08-11T12:22:09+5:302019-08-11T12:22:41+5:30

सीसीटिव्ही फोडले

Shop opened at Jamthi in Bodwad taluka, theft of Rs | बोदवड तालुक्यातील जामठी येथे दुकान फोडले, १ लाख २० हजाराची चोरी

बोदवड तालुक्यातील जामठी येथे दुकान फोडले, १ लाख २० हजाराची चोरी

बोदवड, जि. जळगाव : बोदवड तालुक्यातील जामठी येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकानात चोरट्यांनी प्रवेश करीत रोख २० हजारा रुपयांसह इतर साहित्य मिळून एक लाख २० हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
काशिनाथ गुलाबचंद तेली यांच्या दुकानात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करीत सीसीटिव्ही फोडले व दुकानात ही चोरी केली. समोर असलेल्या एका रुग्णालयाच्या सीसीटिव्हीमध्ये चोरट्यांची चारचाकी कैद झाली आहे.

Web Title: Shop opened at Jamthi in Bodwad taluka, theft of Rs

टॅग्स :Jalgaonजळगाव