शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

संस्कृत भाषा ही आद्यभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:59 IST

जळगाव : नाना शंकरशेठ अतिशय उत्तम वक्ते व सामाजिक सुधारक होते. संस्कृत भाषा ही आद्यभाषा आहे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न ...

जळगाव : नाना शंकरशेठ अतिशय उत्तम वक्ते व सामाजिक सुधारक होते. संस्कृत भाषा ही आद्यभाषा आहे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी आहे, असे प्रतिपादन नाना शंकरशेठ यांचे पणतू आणि मुंबई येथील नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र विनायक शंकरशेठ यांनी केले.स्वर्णकाळ फौंडेशन आणि संत नरहरी सोनार युवा फाउंडशलन ग्रुपतर्फे नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार गौरव सोहळा सोमवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र विनायक शंकरशेठ होते. मंचावर धुळे येथील महापौर चंद्रकांत सोनार, आमदार राजूमामा भोळे, चंदुलाल पटेल, अनिल पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, मुंबई येथील अ‍ॅड़ मनमोहन चोंडकर, सावदा येथील नगरसेविका रेखा वानखेडे, मनपाचे नगरसेवक सुरेश सोनवणे, रंजना वानखेडे, डॉ.भरत वाघ, औरंगाबाद येथील भगवान शहाणे, सिल्लोड येथील शिवदास सराफ, जामनेर येथील दिलीप सराफ, भुसावळ रमेश वानखेडे, धुळे येथील पारस देवपूरकर, पारोळा येथील नगरसेवक नितीन सोनार, केशव भामरे, संजय विसपुते, स्वर्णकाळ फौंडेशन आणि संत नरहरी सोनार युवा फौंडेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. त्यानंतर संत नरहरी महाराज व नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रस्तावनेत शामकांत दाभाडे यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला. स्मिता बागुल व गणेश कोळी यांनी गणेश वंदना सादर केली. नाना कर्तृत्ववान महापुरुष आहेत. त्यांच्या कायार्चा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मनमोहन चौंडेकर म्हणाले. यावेळी केशव भामरे, रंजना वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रतनकुमार थोरात, राजश्री पगार यांनी केले.कार्यक्रमासाठी दीपक वडनेरे, जालना येथील अक्षय खर्डेकर पुरस्कार सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष उदय पातोंडेकर, माजी नगरसेवक लता मोरे, शुभांगी बि?्हाडे, दिनेश सोनी, विजय वानखेडे, रमेश वाघ, दिनेश भामरे, लोटन भामरे, केशव भामरे, निलेश भामरे, महेश देवरे, गणेश भामरे, तुषार सोनार, संजय खैरनार, अमोल दाभाडे, विनोद भामरे, मयूर विभांडिक, राहुल नगरकर, लोटन भामरे, किरण भामरे, रविंद्र जडे आदींनी परिश्रम घेतले.यांचा झाला गौरवरामचंद्र येरपुडे (नागपूर) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार मोतीलाल वडनेरकर (मुंबई), नंदलाल विसपुते (कल्याण), धनराज विसपुते (पनवेल), प्रभाकर मोरे (मुंबई), पुष्पा सोनार (सुरत), ईश्वर मोरे (जळगाव), स्नेहल पोतदार (डहाणू), मंगला व सुरेश पारख (धुळे), पीनल वानखेडे (पुणे), डॉ.लक्ष्मण सोनार (शहादा), विजय बु?्हाळे (नाशिक), वैशाली विसपुते (जळगाव), शालिनी सोनार (जामनेर), प्रा.डॉ.कृष्णा शहाणे(नाशिक), सुरेखा कपिले (अंधेरी), संतोष पाटील(पाचोरा), चंद्रकांत कोळी (जामनेर), संजय बागुल (अहमदाबाद), मीना सोनार (नाशिक), भावना शिर्सेकर (बांद्रा), गणेश धर्माधिकारी (पुणे), शेख अब्दुल रहीम (औरंगाबाद), प्रशांतराज तायडे(मुक्ताईनगर), अनिल मराठे (शिंदखेडा), फिरोज शेख (जळगाव), नरहरी मटेकर (घाटनांदुरा जि.बीड), नुरुद्दीन मुल्लाजी (कासोदा), स्मिता बागुल (डोंबिवली), अ?ॅड. अनिल ढीलपे (बदनापूर), राजेश पंडित (अंबेजोगाई).

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव