शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

जामनेरला अतिक्रमणाने रस्ता वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:59 PM

जामनेरला अतिक्रमणाने रस्ता वाहतूक बंद आहे.

जामनेर : गांधी चौकापासून जुना बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण पालिकेकडून नुकतेच करण्यात आले. या रस्त्यावर प्रवासी व मालवाहू रिक्षा तसेच अवजड वाहने थांबत असल्याने वाहतूक बंद असते. यामुळे या भागातील दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनीउपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील यांच्याकडे केली.    या भागातील शेख वाहिद, शेख वसीम, शेख सलीम, शेख इसरार व शेख नजीमुद्दीन यांनी बुधवारी प्रा. पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षात यारस्त्याच्या दुरुस्तीचे काम चार वेळा करण्यात आले व त्यावर मोठा खर्च झाला. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणामुळे  नागरिकांना उपयोग होत नाही. अतिक्रमण काढण्याबाबतपालिकेची उदासीनता कायम आहे.

आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करू.           - प्रा.शरद पाटील, उपनगराध्यक्ष, नगरपालिका, जामनेर 

टॅग्स :Educationशिक्षणJamnerजामनेर