शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

अर्चिज् ब्युटी अकॅडमीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : अर्चिज् ब्युटी अकॅडमी, सलून ॲण्ड मेकअप स्टुडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अकॅडमीमध्ये ब्युटीविषयक सर्वच अभ्यासक्रम ...

जळगाव : अर्चिज् ब्युटी अकॅडमी, सलून ॲण्ड मेकअप स्टुडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अकॅडमीमध्ये ब्युटीविषयक सर्वच अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बेसिक कोर्स, अडव्हान्स कोर्स, प्रोफेशन कोर्सेस, ब्युटी डिप्लोमा कोर्स, स्कीन, हेअर ॲण्ड मेकअप इत्यादी कोर्सेस तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक, नोटस् एकाच ठिकाणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सोबतच ग्राहकांसाठी विविध सर्व्हीसेस उपलब्ध आहे. यामुळे या अकॅडमीला प्रतिसाद मिळत आहे. अडव्हान्स मशिनरी वापरुन सेवा दिली जाते. अर्चना माळी व अर्चना जाधव यांनी सुरू केलेल्या या अकॅडमीला ग्राहक पसंती देत असल्याचे सांगण्यात आले.

नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एनबीएचकडून प्रमाणित

फोटो आहे

जळगाव : नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नॅशनल ॲक्रीडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकनाप्रमाणे कार्यरत असून एनएबीएचकडून वेळोवेळी होणारी पाहणी व मूल्यांकनांनुसार एण्ट्री लेव्हल या लहान हेल्थकेअर संस्थेतर्गत सेवा सुविधांची दखल घेऊन हॉस्पिटलला प्रमाणित केले आहे. येथे उपलब्ध करून दिलेली नोटस् ही शस्त्रक्रिया स्त्री रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. डॉ. सुयश नवाल यांनी स्त्रीयांमधील अनेक आजारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. हॉस्पिटलला प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याचे श्रेय सर्व सहकारी व डॉक्टर्स यांना देत अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे डॉ. सुयश नवाल यांनी सांगितले.