शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

एक राखी सैनिक भावांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:48 PM

युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने 'एक राखी माझ्या सैनिक भावासाठी'.. हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देराख्या, पत्रे पाठविण्याचे आवाहनसैनिकांपर्यंत पोहचविणार जळगावकरांच्या भावनायुथ फॉर हेल्प फाऊंडेशनचा उपक्रम

जळगाव-  युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने 'एक राखी माझ्या सैनिक भावासाठी'.. हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सेवा बजावणाºया सैनिक भावांपर्यंत जळगावकरांच्या भावना पोहचिल्या जाणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील भगिनींनी राखी किंवा संदेशपर पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनकडे पाठविण्याचे आवाहन फाउंडेश्नचे चेतन वाणी यांनी केले आहे.सिमेवर लढा देणाºया सैनिक भावांना जळगावकर भगिनींच्या प्रेमाचा ओलावा आणि आपुलकीचा संदेश असलेल्या प्रार्थना मिळाव्या यासाठी युथ फॉर हेल्प फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गुरूवार, २३ आॅगस्टपर्यंत राख्या, शुभेच्छा पत्रे युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या १, पहिला माळा, कालिदास चेंबर, प्रताप नगर या पत्त्यावर किंवा रॉबीन लुल्ला - विजय इलेक्ट्रॉनिक्स, दु.क्र.४,५ गोलाणी मार्केट, जळगाव तसेच जकी अहमद - के लाँज, ग्राऊंड फ्लोअर, खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSocialसामाजिक