मंगळग्रह मंदिरात शिवसेनेतर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:36+5:302021-07-30T04:18:36+5:30
अमळनेर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरावर अंगारकी चतुर्थीनिमित्ताने कार्यक्रम ...

मंगळग्रह मंदिरात शिवसेनेतर्फे कार्यक्रम
अमळनेर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरावर अंगारकी चतुर्थीनिमित्ताने कार्यक्रम झाला. तीन हजार भाविकांना साबुदाणा खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी महाआरती करून मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनीषा परब, महेश देशमुख, देवेंद्र देशमुख, विक्रांत पाटील, सरपंच सुरेश पाटील, मोहन भोई, चंद्रशेखर भावसार, ज्ञानेश्वर पाटील, अनंता निकम, उमेश अंधारे, विजू पाटील, बाळासाहेब पाटील, भरत जाधव, रामचंद्र परब, गौरव पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, साखरलाल महाजन, विशाल पाटील, संगीता शिंदे, उज्ज्वला कदम, माने, जयश्री बैसाणे, सोनूबाई सोनवणे, कलावती पाटील, संजय नवल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.