शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

जळगावात कारागृहातील ‘त्या’ बंदीजनांना औरंगाबादला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:00 AM

जिल्हा कारागृहात उपोषणाचे हत्यार उपसणाºया १८ बंदीजनांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यात आले. भुसावळ येथील न्यायालयाच्या आदेशाने या बंदीजनांना औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी दिली. दरम्यान, या बंदीजनांनी उपोषण सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी कारागृहात भेट देवून माहिती जाणून घेतली. 

ठळक मुद्देन्यायालयाचे आदेशपोलीस अधीक्षकांनीही दिली भेट वैद्यकिय सुविधा नाहीत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ : जिल्हा कारागृहात उपोषणाचे हत्यार उपसणाºया १८ बंदीजनांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यात आले. भुसावळ येथील न्यायालयाच्या आदेशाने या बंदीजनांना औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी दिली. दरम्यान, या बंदीजनांनी उपोषण सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी कारागृहात भेट देवून माहिती जाणून घेतली. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले होते.त्याची माहिती कारागृह प्रशासनाने न्यायालयाला दिली होती.वैद्यकीय सुविधा नाहीतकारागृहात वैद्यकिय सुविधा किंवा डॉक्टर नाहीत. त्यामुळे उपोषणात एखाद्या बंदीजनाची तब्येत खालावली तर ऐनवेळी वैद्यकिय सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व बंदीजनांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्यासाठी पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त बंदोबस्त घेण्यात आला. दरम्यान, बंदीजन व कारागृह प्रशासनाने उपोषणाची मााहिती न्यायालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मानवाधिकार आयोग, कारागृह प्रशासन यांना उपोषणाची नोटीस दिली आहे.