पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि ओवेसी यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 10:18 IST2019-10-13T10:18:15+5:302019-10-13T10:18:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी दुपारी १२ वाजता जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे.

Prime Minister Narendra Modi, Sharad Pawar and Owaisi held a rally in Jalgaon district today | पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि ओवेसी यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि ओवेसी यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा 

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी दुपारी १२ वाजता जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे. यासाठी जिल्हाभरातील दोन हजार आणि बाहेरील दोन हजार असा चार हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची  शेंदुर्णी ता.जामनेर येथे दुपारी तीन वाजता आणि चाळीसगाव येथे सायंकाळी पाच वाजता  जाहीर सभा होत आहे. तर खासदार असुदुद्दीन ओवेसी यांची फैजपूर ता.यावल येथे दुपारी दोन वाजता  जाहीर सभा होत आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi, Sharad Pawar and Owaisi held a rally in Jalgaon district today