पिस्तोल, तलवार बाळगणा-यास २९ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 20:38 IST2020-12-26T20:38:35+5:302020-12-26T20:38:47+5:30

जळगाव - शहरातील लक्ष्मीनगरात वास्तव्यास असलेल्या आकाश उर्फ राधे अजय सोनार याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्या गावठी ...

Police custody up to 29 for carrying pistol and sword | पिस्तोल, तलवार बाळगणा-यास २९ पर्यंत पोलीस कोठडी

पिस्तोल, तलवार बाळगणा-यास २९ पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव - शहरातील लक्ष्मीनगरात वास्तव्यास असलेल्या आकाश उर्फ राधे अजय सोनार याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्या गावठी पिस्तोल, काडतूस तसेच तलवार व सुरा आढळून आले होते. याप्रकरणी त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी न्यास न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Web Title: Police custody up to 29 for carrying pistol and sword