कबड्डी दिनानिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:06+5:302021-07-16T04:13:06+5:30

रिपाइं युवक जिल्हाध्यक्षपदी सोनवणे जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या युवक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी खेडी येथील प्रकाश सोनवणे ...

Plantation on the occasion of Kabaddi Day | कबड्डी दिनानिमित्त वृक्षारोपण

कबड्डी दिनानिमित्त वृक्षारोपण

रिपाइं युवक जिल्हाध्यक्षपदी सोनवणे

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या युवक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी खेडी येथील प्रकाश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल शहर युवकाध्यक्ष मुकेश कोचुरे, युवक जिल्हाध्यक्ष अजित शेख, महानगर अध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, अल्पसंख्याक अध्यक्ष अफजल बाबा, उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, दीपक बिऱ्हाडे यांनी अभिनंदन केले आहे.

लायन्स क्लब अध्यक्षपदी किरण गांधी

जळगाव : लायन्स क्लबची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी किरण गांधी यांची निवड करण्यात आली आहे. यासह सचिव रोहित अग्रवाल, खजिनदार रामायण वर्मा, उपाध्यक्ष नारायण भारवनी, डॉ. शीतल अग्रवाल, पन्नालाल वर्मा, दिलीप चौबे, गिरीश सिसोदिया, रवींद्र गांधी, चंपालाल सोनी, सुधा वर्मा, वर्षा अग्रवाल, अनिता कांकरिया, कनकमल राका, अनिल कोठारी, अविनाश काबरा, डॉ. राजेंद्र अग्रवाल, हरीश अग्रवाल, प्रदीप जैन, रामरतन वर्मा, अशोक वर्मा, मोहन वर्मा, शारदा वर्मा, भगवती सोनी, अभय कांकरिया, डॉ. पंकज पाटील, विष्णुकांत मणियार, प्रेम रायसोनी, एच. एन. जैन, सतीश चरखा यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Plantation on the occasion of Kabaddi Day