शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

पारोळा येथे पायलट कल्याणी पाटील हिचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 2:39 PM

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत राहा-कल्याणी पाटील हिचे मनोगत

पारोळा : मोंढाळे, ता. पारोळा येथील कन्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये वैमानिक झाल्याने तिचा जैन नवयुवक मंडळ व व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखविला. तो विश्वास सार्थ ठरवत, मी ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेतले. म्हणून स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वानी कठोर परिश्रम घ्या, यश हे हमखास मिळते, असे मत वैमानिक कल्याणी पाटील हिने सत्काराला उत्तर देताना मांडले.यावेळी उद्योजक उमेश जैन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, उपाध्यक्ष अशोक लालवाणी, कैलास पाटील, बालाजी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, रोशन शहा, आकाश महाजन, संदीप धमके, कमलेश लुनावत, संजय कासार, दिनेश गुजराथी, हरीश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.नगरसेवक नितीन सोनार, सुनील भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा