शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पोलिसांना पाठविला त्याचा तलवारीसोबतचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:39 PM

तलवार बाळगणाऱ्यास अटक : तलवार जप्त

ठळक मुद्देआर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखलसावखेडा शिवारातून तलवारीसह अटक

जळगाव- वाघनगर परिसरातील शामनगरामधील सचिन प्रकाश सोनवणे हा तलवार बाळगून दहशत माजवित असल्यामुळे सुज्ञ नागरिकांनी त्याचा तलवारीसोबतचा फोटो पोलिसांना पाठवताच पोलिसांनी बुधवारी त्याला सावखेडा शिवारातून तलवारीसह अटक केली आहे. याप्रकरणी आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामनगरातील सचिन सोनवणे हा तलवार घेऊन फिरत असल्याचा फोटो सुज्ञ नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला होता. हा फोटा त्या व्यक्तीने सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना पाठविला. रोहम यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांना तलवार बाळगणा-या इसमाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रोहम यांच्या पथकातील चंद्रकांत पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, दिनेश बडगुजर, सुनील दामोदर, विनयकुमार देसले, संदीप साळवे, जयंत चौधरी, नरेंद्र वारुळे, ललिता सोनवणे यांनी बुधवारी वाघनगर गाठले़ नंतर सचिन सोनवणे याला शामनगरातून अटक केली. दरम्यान, तलवारीबाबत विचारपूस केल्यानंतर सावखेडा शिवारातील काटेरी झुडपात त्याने तलवार लपविल्याचे सांगितले़ पथकाने त्याठिकाणाहून तलवार जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव