शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत पक्ष संघटना मजबूत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची अधिक ताकद वाढवयाची आहे. यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची अधिक ताकद वाढवयाची आहे. यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नूतन तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी भडगाव येथे पत्रकार परिषदेत केले.

नुकतीच तालुकाध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड झाल्याबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष राहुल पाटील म्हणाले की, संधीचे सोनं करून गाव तिथे शाखा स्थापन करणार व युवा जोडो अभियान करणार आहोत. १ बूथ १० युथ अभियान जोरात उभारू, आगामी जानेवारी व फेब्रुवारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकीसाठी मेळावे व पक्षवाढीसाठी मोठं काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील, शहराध्यक्ष शामकांत भोसले, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, असंघटित कामगार आघाडीचे प्रदेश नेते सुरेंद्र मोरे, जिल्हा महिला उपाध्यक्षा योजना पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप चव्हाण, युवकचे उपाध्यक्ष कुणाल पाटील, स्वदेश पाटील, शरद पाटील, भरत चव्हाण, मिलिंद अहिरे, रोहन परदेशी वाडे उपस्थित होते.