मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
जळगाव : भाजप महाराष्ट्र प्रदेश व युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळ्यात शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. यामुळे वाहनधारकांनादेखील त्रास सहन करावा ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या कामांची खराब गुणवत्ता व महिनाभरातच रस्त्यांची होणारी चाळणी पाहता अशा प्रकारच्या सुमार ... ...
शहर विकास मंचनेच पाणीपट्टी वाढ थांबविली असल्याचा दावा सत्ताधारी गटाचे नेते जीवन चौधरी यांनी केला आहे तर विशिष्ट ... ...
एका बाजूला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. वीकेंडला सर्वत्र कडकडीत बंद ... ...
दुपारी २.१५ च्या सुमारास पाचोरा-जामनेर रोडवरील श्रीकृष्ण नगर भागात हमाली काम करणारा मजूर रमेश राजाराम हटकर (५०, श्रीकृष्ण नगर, ... ...
सुशोभीकरण व नूतनीकरण चाळीसगाव : पालिकेच्या दलित सुधार योजनेत व सायली जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ... ...
चोपडा : भोगवटादार वर्ग-२ ची प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी तहसीलदारांना वेळ नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ... ...
विभागप्रमुख म्हणून खेडगाव खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने सेवापुस्तिका देण्यास व पेन्शनचा ... ...
या निवेदनात नमूद केली आहे की, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी राजकीय ... ...