मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कोणी जाणीवपूर्वक अन्याय करेल, एवढी हिंमत कुणामध्येही नव्हती. विरोधी पक्षांनी खडसे यांच्यासह ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या वर्गातील गुणवंत ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सर्दी-खोकला, ताप ही लक्षणे कोरोनाची असली तरी डेंग्यूसारख्या इतर आजारांमध्येदेखील हीच लक्षणे असतात. त्यामुळे ... ...
जळगाव : भारत सरकारच्या पांडूलिपी मिशन अंतर्गत मू.जे. महाविद्यालयात हस्तलिखित संरक्षण केंद्र सुरू असून, याठिकाणी दुर्मीळ हस्तलिखितांच्या जतन व ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहराजवळील तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजप हा नेत्यांचा नव्हेतर, कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ... ...
लेखक : प्रा. डॉ. मनीष करंजे, पारोळा मेहतर समाजाचे वीर गोगादेव महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांचा ... ...
- कुंदन पाटील अगदी धबधब्यासारखेच नीतळ, निर्मळ, निखळपणे शब्दांनी अनुभव बांधले. सुख-दु:खाच्या भावस्पर्शी अनुभवांची गाथा बांधत मनसोक्तपणे ‘रंग जीवनाचे’ ... ...
लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले, ‘काय ... ...
-विशाखा देशमुख ए आजी... मी या बाहुलीची वेणी घालू? ही माझ्याशी बोलत का नाही? शाळा सुरू झाली की मी ... ...