मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सर्वात जास्त आणि बेशिस्त रहदारी असलेला चौक म्हणजे अजिंठा चौफुली आहे. मात्र महामार्गाच्या ... ...
स्टार ९५५ विजयकुमार सैतवाल जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ स्वरुपात होणारा पाऊस आता दमदार होत असल्याने त्याचा परिणाम ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नागरिकांना सुविधा देण्याची वेळ आली की मनपाकडून नेहमी आर्थिक परिस्थितीचे कारण देत वेळ मारून ... ...
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, अद्यापही बहुतांशी वाहनचालकांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती नाही. यामुळे रस्ता सुरक्षा ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : पंढरपुरात दरवर्षी आषाढी वारीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी ... ...
राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. ... ...
प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत ... ...
२४ सीटीआर ६५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांना नुकतेच नेल्सन मंडेला नोबेल पीस ... ...
मनपाकडून चार दुकाने सील जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील मार्केटमधील व इतर दुकानांना गर्दीबाबत सजग राहण्याच्या सूचना ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजाराची जागा ही ११७ व्यावसायिकांना ९९ वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा ... ...