या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले ...