दिनेश भिका धनगर याने फिर्याद दिली की, 'त्याचा भाऊ मुकेश धनगर हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याता कळाले. ...
Jalgaon Rain Alert: जळगाव तालुक्यातील पाचोरामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली गेली. ...
मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे ...
नुकतंच लग्न करून, भावी आयुष्याची आणि सुखी संसाराची अनेक स्वप्ने डोळ्यांत घेऊन जळगावची मयुरी ठोसर सासरी आली. पण, अवघ्या ४ महिन्यांतच तिने टोकाचं पाऊल उचललं. ...