मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
चिन्ह, पक्ष विसरून दिग्गज येणार एकाच झेंड्याखाली ? गेल्या चार दिवसांपासून जळगावात अतिशय गोपनीय बैठका पार पडत आहेत. एक बैठक मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांसोबतही झाली. ...
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: भाजपाने रक्षा खडसे यांना फारशी मदत केली नाही. कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला नाही. मंत्री पंधरा-वीस मिनिटे जिल्ह्यात येऊन निघून गेले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. ...