लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजयुमो उपाध्यक्षासह चौघांचा डर्टी पिक्चर ! - Marathi News | Fourth, Dirty Picture with the Vice President! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजयुमो उपाध्यक्षासह चौघांचा डर्टी पिक्चर !

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष विजय जिजाबराव पाटील व त्याच्या मित्राला संतप्त जमावाने चांगलेच चोपले. ...

दहा कर्मचार्‍यांना मनपाकडून फुकटचा पगार - Marathi News | Fine salary from ten employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहा कर्मचार्‍यांना मनपाकडून फुकटचा पगार

मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेले दहा कर्मचारी साहित्याअभावी काम बंद असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: फुकटचा पगार घेत आहेत. ...

व्हॅट आधारित कराचा शासनाचा पर्याय - Marathi News | The option of Government of VAT based tax | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्हॅट आधारित कराचा शासनाचा पर्याय

मनपाच्या हद्दीत आकारण्यात येत असलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) पर्याय म्हणून शासनाने व्हॅटवर आधारित कराचा नवीन पर्याय सुचविला आहे. ...

प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी - Marathi News | Administration of the administration of leopards | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. ...

शेतकरी संकटात - Marathi News | Farmer in crisis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकरी संकटात

गेल्या अनेक वर्षात अपवाद वगळता जून महिना कोरडा गेल्याने शेती उजाड आणि शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे. ...

मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा! - Marathi News | Suspension surrender on the three teachers with headmaster! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा!

पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

पालक झटकताहेत जबाबदारी - Marathi News | Parenting responsibilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालक झटकताहेत जबाबदारी

शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक मुलांप्रति असलेली आपली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. ...

'त्या' शिक्षकांवर कारवाईची शक्यता - Marathi News | The possibility of action against those 'teachers' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' शिक्षकांवर कारवाईची शक्यता

तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील संघवी हायस्कूलमधील ओल्या पार्टीप्रकरणी 'त्या' शिक्षकांवर कारवाईबाबत ३0 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. ...

संघटन मजबुतीसाठी करणार प्रयत्न - Marathi News | Trying to strengthen the organization | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संघटन मजबुतीसाठी करणार प्रयत्न

असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला. ...