मनसेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व नगरसेवकांनी 'नवनिर्माण विकास आघाडी' स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ''भारतीय लोकशाही आणि सुशासन'' या विषयावर आपले विचार मांडले. ...
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे कामे प्रलंबित राहणे, कामाला गती न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. ...
जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...
प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्या अधिकार्यांना दिले आहेत. ...
एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्री करावे यासंबंधी खान्देशातील आमदारांनी तयारी केली. पक्षाकडे मागणी करण्यापर्यंत हे आमदार सरसावले होते. पण त्यांना खडसेंनी रोखले. ...