तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ...
शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत १३ रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद ठेऊन संप करण्याचा निर्णय जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. ...
जुने धुळ्यात मोटारसायकल व रिक्षा जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन्ही वाहने समाजकंटकांनी जाळल्याचा संशय आहे. घटनेत ५0 ते ६0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला. ...
केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरातूनच नव्हे तर नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातूनही युवा क्रिकेट खेळाडू भरारी घेत आहे. याचा अनुभव शहरातील शलाका मधुकमल हिवाळे या युवतीच्या रूपातून आला आहे. ...