लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape of step-father's daughter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात - Marathi News | Future of 15 talukas threat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात

: केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्‍यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे. ...

पोलीस स्टेशन मोबाईलवर दिसणार - Marathi News | Police stations will appear on mobile | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस स्टेशन मोबाईलवर दिसणार

पोलीस स्टेशनमधील सुरूअसलेल्या कामकाजाची माहिती मोबाईलवर दिसावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सिक्युरिटी सर्व्हेलन्स योजनेचा २६ जानेवारी रोजी शुभारंभ झाला. ...

टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student's suicide due to non-TV viewing | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :टीव्ही पाहू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

टीव्ही बघताना वडील रागावल्याने बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन लेकीने बुधवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

सर्व विभागाची 'सर्जरी' करणार - Marathi News | All the 'surgery' of the department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्व विभागाची 'सर्जरी' करणार

जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराची माहिती घेण्यात येईल व सर्व विभागाची 'सर्जरी' करून पारदर्शक काम करण्यात येईल. प्रशासन व जनता यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी सोशल साईटस्चा वापर करण्यात येईल. ...

भूजल पातळीत सव्वादोन मीटरपर्यंत वाढ - Marathi News | Increase in water level to Savvodon meter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूजल पातळीत सव्वादोन मीटरपर्यंत वाढ

जिल्हातील १५ तालुक्यांमध्ये सव्वादोन मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालेली असल्याचे दिसून आले आहे. ...

कार्यध्यक्षांचा हातघाईचा अजब प्रताप - Marathi News | The handiwork of the Working President | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कार्यध्यक्षांचा हातघाईचा अजब प्रताप

खान्देश शिक्षण मंडळातील प्राचार्यपदावरून 'प्रताप'मध्ये वाद झाला. समांतर कार्यकारिणीने प्रभारी प्राचार्य डॉ. एम.बी. चव्हाण यांना पदभार सोडण्याचे आदेश देऊनही त्यांनी ते फेटाळून लावले. ...

सहा लिपिकांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension proceedings on six clerks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहा लिपिकांवर निलंबनाची कारवाई

महापालिकेच्या वसुली विभागात बदली करण्यात आलेले सहा लिपिक हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिले आहेत. ...

शिक्षक संघटनेचा 'शाळा बंद' यशस्वी - Marathi News | The organization of teachers 'school closed' successful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक संघटनेचा 'शाळा बंद' यशस्वी

राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला. ...