जळगाव- यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनने पाणी बचतीचा संकल्प करीत पाणीटंचाई निवारणार्थ मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत २२ रोजी सकाळी १०.३० वाजता शिरसोली येथे ३० हजार लीटर पाण्याचे वितरण केले जाणार आहे. शिरसोली येथे २५ ...
जळगाव- सफाई कामगरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी जि.प.समोर अंत्योदय कामगार परिषदेच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. कामगारांनी विविध मागण्या केल्या. त्यात सफाई कामगारांना १२ वर्षानंतरची पहिली व २४ वर्षानंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती द्या ...
जळगाव : तालुक्यातील सुभाषवाडी येथे शिवलाल कथरु राठेड (६०) यांनी सोमवारी गळफास घेतला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या बाबत त्यांच्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले क ...
जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहन चालकांमध्ये ख ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली. ...
जळगाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या. ...