जळगाव : महागणपती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्रीकांत गोपालदास खटोड (रा.जयनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध रामरतन मांगो भिल (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी शेतजमीन हडप केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अह ...
जळगाव: मालेगाव मनपातून जळगाव मनपात नियुक्ती होऊन जेमतेम १६ दिवस उलटत नाही तोच पुन्हा बदली झालेल्या मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अखेर मंगळवारी एकतर्फी पदभार सोडला. बुधवारी ते नाशिकला रवाना होणार आहेत. नूतन आयुक्त जीवन सोनवणे हे गुरुवारी हजर होण्याची ...
वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावरून बंदीस्त पाईप लाईनने सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या कृषि सिंचन योजनेतून निधी प्राप्त झाला असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण करणे ...
कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट असोसिएशन व हमाल, माथाडी कामगार संघटनेने सोमवारी पुकारलेल्या एकदिवसीय बंदनंतर मंगळवारी बाजार समितीचे कामकाज पूर्ववत झाले. ...
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत झालेल्या गोंधळप्रकरणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व तंत्रशिक्षण विभाग, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात जिल्हा ...
गावठी कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या मुसक्या सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने आवळत तीन जिवंत काडतुसे व कट्टे जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे़ ...
जळगाव : ऐन पावसाळ्यात महापालिकेच्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंगी, पिवळी तुरटी (ॲलम) क्लोरिनचा ठणठणाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिल्याने पाणी पुरवठा विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पैसे म ...
जळगाव : घरकूल प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ात जामीन मिळावा, म्हणून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर पुढील येत्या ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी सरकार पक्षाकडून घरकूल प्रकरणाच्या सद्यस्थितीच्या म ...