जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मोजक्या जागांवर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी झालेल्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस ॲड.जमिल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ...
जळगाव - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील परिचर दिलीप मोतीराम बडगुजर (मूळ रा.बोरनार, ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) हे २५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले आहे. बडगुजर हे यापूर्वी सैन्यात होते. सैन्यातील सेवा झाल्यानंतर ते जि.प.मध्ये रूजू झाले. न ...
जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चि ...
सन २००४ ते १४ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १९९९ ते २००४ या कालावधीत साडेपाच कोटी लोकांना नोकर्या उपलब्ध झाल्या होत्या. तर जीडीपी वाढल्यानंतर केवळ २७ लाख नोकर्या उपलब्ध झाल्या आहेत. जीडीपीमध्ये वाढ होत असताना नोकरी, रोजगा ...
जळगाव - मकरसंक्रांतीनिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उत्सव होतो तसेच नागरिकही पतंग उडवितात. पतंगासाठी काही ठिकाणी नॉयलॉन मांजा वापरतात. याचा वन्य पशुपक्ष्यांना त्रास होतो तर अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ११ ते २० जानेवारी या काळात प ...
कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाने भाडे तत्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश येऊ शकले नाही. त्यामुळे याच पद्धतीने अन्य कारखान्यांबाबत भविष्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या कारखान्यांच्या क्षेत्राती ...
जळगाव: सफाईबाबत जनजागृतीसाठी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील तब्बल १३१ शाळांतर्फे १४ रोजी सकाळी ९ ते १० या वेळात त्यांच्या शाळांच्या परिसरात रॅली काढण्यात येणार असून त्यात सुमारे ४२ हजार ७८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान ज्या शाळांना श ...
जळगाव : पुणे येथील विवाहिता आपल्या नातेवाईकासह रामानंद परिसरातील भगवाननगरातील पुतण्यास भेटण्यास आली असता, एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी शुक्रवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्या ...