लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल - Marathi News | The condition of ban on the Jalgaon ban is also looser with Gulabrao Devkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े ...

जळगावात युवारंग महोत्सवाचे शानदार उद्घाटन - Marathi News | Excellent opening of the Uvalong Festival of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात युवारंग महोत्सवाचे शानदार उद्घाटन

ऐतिहासिक भूमीत 14 व्या युवारंग महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. ...

शस्त्रनिर्मितीचे साहित्य चोरण्याचा प्रय} फसला - Marathi News | Attempt to steal the weapon manufactured} failed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शस्त्रनिर्मितीचे साहित्य चोरण्याचा प्रय} फसला

वरणगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आलेले साहित्य (कच्चा माल) लांबविण्याचा प्रय} फसल्यामुळे चोरटय़ांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. ...

युतीसाठी स्वत:हून सेनेला प्रस्ताव देणार - Marathi News | Proposal for the alliance by itself | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युतीसाठी स्वत:हून सेनेला प्रस्ताव देणार

गिरीश महाजन : युतीसाठी प्रदेशस्तरावरुन सूचना ...

मारहाण प्रकरणी 7 जणांना शिक्षा - Marathi News | 7 people have been arrested in the case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मारहाण प्रकरणी 7 जणांना शिक्षा

जळगाव : पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सात जणांना न्यायालयाने गुरुवारी वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली ...

रेल्वे व्ॉगन घसरल्याने वाहतूक विस्कळीत - Marathi News | Traffic disruption due to the decline of train vans | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे व्ॉगन घसरल्याने वाहतूक विस्कळीत

भुसावळ : मध्य रेल्वेच्या निफाड येथील रेल्वेस्थानकावर ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) वायर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक व्ॉगन रुळावरुन घसरली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ...

मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव - Marathi News | Rituals from lemon tree in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात लिंबाच्या झाडातून रसस्त्राव

शहरात एका लिंबाच्या झाडाच्या फांदीतून 24 तासात चक्क दीड लीटर रसस्त्राव होत असल्याची बाब समोर आली आहे. ...

मानराज पार्कनजीक खडीच्या डंपरची कारला धडक - Marathi News | Manraj Parking hit the car on a dump car on the rocks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मानराज पार्कनजीक खडीच्या डंपरची कारला धडक

अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प : नायगाव येथील कुटुंब बचावले ...

शेतक:यांचा सातबारा कोरा करण्यासाठी न्यायालयात जाणार - Marathi News | Farmers: They will go to court to clear the seven-bracket | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतक:यांचा सातबारा कोरा करण्यासाठी न्यायालयात जाणार

राजू शेट्टींचा आरोप : ‘स्वाभिमानी’ने मोदींची साथ सोडली; मूठभर उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी ...